पाहुण्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला – डोंबिवलीतील घटना

कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील सागाव रिद्धी सिद्धी अपार्टमेंट मध्ये राहणारे सुंदर गुजारण यांच्या घरी मुंबई विक्रोळी येथे राहणारे सुधीर सालियन हा पाहुणा म्हणून राहावयास आला होता. गुजारण कामावर निघून गेले असता घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला. घरातील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी सुधीर सालियन विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :- टेम्पो ची रिक्षाला धडक ,महिला प्रवाशी जखमी – डोंबिवलीतील घटना

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email