पालघर क्राइम ब्रांचचा जुगाराच्या अड्डयावर छापा

मुम्बई – पालघर क्राइम ब्रांचने छापा टाकुन ३९ जुगा-यांना जुगार खेळताना अटक केली असून अनेक मोठ्या व्यावसाईकांचा यात समावेश असल्याची चर्चा आहे. वसई येथील डीसी कलबवर केलेल्या या कारवाईत लाखो रूपये पोलिसांनी जप्त केले
डीसी कल्ब येथे अवैधपणे जुगार चालवला जायचा .मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार कालरात्री स्थानीक क्राइम ब्रांचने छापा टाकला ज्यात ३५ जुगा-यांना जुगार खेळताना अटक केली तर बाकि चार नोकर असून चहा,बिस्कीट ,जेवण आणायचे काम करायचे.या कारवाईत ३ लाखहुन अधिक रूपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email