पालघरमध्ये अन्नातून विषबाधा
पालघर – पालघरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून त्यामुळे खळबळ माजली आहे. पालघर येथील माकूनसार या गावात एका लग्नात जेवण केल्याने ३५ जणांना झाली विषबाधा या सर्व पीडित रुग्णांना पालघर येथील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.