पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शेतक-यांची भेट
आपल्या विविध मागण्यासाठी नाशिक ते मुंबई असा 20 हजार शेतकऱ्यांच्या लॉंगमार्च नाशिकहुन पायी निघाला आहे.
शहापुर येथे वालकस फाटा येथे लॉंगमार्च मुक्कमी होता,या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी शहापुर येथे जाउन शेतकरयांची भेट घेतली,तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे मागे असल्याची ग्वाही दिली.यावेळी राज्य मंत्री दादाजी भूसे,उपस्तिथ होते.
Please follow and like us: