पालकमंत्री एकनाथ शिंदेची  पदाधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत  प्रशासनाला चपराक 

( श्रीराम कंदु )
ठाणे महानगरपालिकेने ज्यापद्धतीने नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा धडाका लावला आहे , त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने युद्धपातळीवर आरोग्य सेवा देण्याची गरज आहे असे सांगून  सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत  प्रशासनाला चपराक दिली. तर ठाणे महानगरपालिकेत जसे आयुक्त काम करीत आहे तसेच काम या महानगरपालकेतील आयुक्तांनी केले पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केले करणे आवश्यक असल्याचेहि सांगितले.
एसआरव्ही ममता या डोंबविली येथी पहिल्या १०० बेड हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणएम. एस ऑर्थो  कल्याणचे सन्माननीय खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे महापौर  राजेंद्र देवळेकर, आमदार सुभाष भोईर, नरेंद्र पवार , अभिनेत्री निशिगंधा वाड उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले , कल्याणडोंबिवली आणि ठाणे विभागातील रुग्णांना एसआरव्ही हॉस्पिटलच्या निमित्ताने उत्तम उपचार मिळणारी    सुविधा  उपलब्ध झाली  आहेकल्याण– डोंबिवली आणि आजुबाजूच्या परिसराचा जलद गतीने विकास होत हेअसे असूनही दर्जेदार वैद्यकीय सुविधा प्राप्त करण्यासाठी येथील रहिवाशांना लांब जावे लागतेत्यामुळे आमची सुपर स्पेशॅलिटीवैद्कीय सेवा या परिसरातील रहिवाशांच्या दाराशी उपलब्ध करू देताना आम्हाला अत्यंत आनंद हो आहेआमचे डोंबिवलीतील नवीन हॉस्पिटल या भागातील अजून एक मैलाचा दगड आहेएसआरव्ही ममताहॉस्पिटलच्या निमित्ताने येथील रहिवाशांना दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत. संचालक डॉ.  अभय विस्पुते म्हणाले रुग्णांना रोगाशी लढा देण्यासाठी वेळेव उपचार  पुरविणे आणि त्याला लवकरात लवकर बरे करणे हे आमचे मुख् उद्दिष्ट आहेआमच्या नेबरहूड प्रोग्रॅम अंतर्गत आम्ही आरोग्यशिबिराचेआणि कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करणार आहोतया निमित्ताने आम्ही कर्करोग आणि हृदयरोगांचे निदान लवकर करण्याच्या दृष्टीने जनजागृती निर्माण रण्यात येईल. या निमित्ताने, लोकांनीनियमित तपासणीसाठी तयार व्हावे यासाठी आम्ही लोकांची मदत करणार होत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email