पाणी फाउंडेशन च्या Water Cup स्पर्धेत, त्यात सहभागी व्हायची  संधी

पाणी फाउंडेशन च्या Water Cup स्पर्धेत, जलसंधारणाची कामे जोरात चालू आहेत. त्यात सहभागी व्हायची  संधी आहे.विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या माध्यमातून, आंबेजोगाई येथे, गावकऱ्यांसोबत श्रमदान, प्रेमाची भाकरी आणि लक्ख चांदणी रात्र अनुभवण्यासाठी आपण भाग घेऊ शकता.त्यासाठी प्रवास खर्च – रु. 2500 एवढा असेल.(तेथे निवास आणि भोजन याची व्यवस्था केली आहे)शुक्रवार दि. 11 मे, सायंकाळी 7 वा. कळंबोली येथून बस असून सोमवार दि. 14 मे, सकाळी 9 पर्यंत मुंबईत परत पोहोचता येणार आहे.यासाठी आज रात्री 10 वाजेपर्यंत registration form भरणे अनिवार्य आहे. अधिक महितासाठी आदित्य 8652424000, आदित्य 8652424000, श्रुती 9930342101, मिहिर   9975096010 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई यांच्यातार्फे करण्यात आले आहे.

Registration Form

 

https://goo.gl/forms/naXkeucZpOIjTnj62

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email