पर्यावरण दक्षता मंडळाची स्पर्धा आणि प्रदर्शन

पर्यावरण दक्षता मंडळाची ग्रामीण पर्यावरण शाळा, रोटरी क्लब ऑफ़ यंग डोंबिवली आणि रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली प्रिमिअम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, दिनांक २१ जुलै २०१८ रोजी सकाळी १०.०० ते १.०० रानभाजी प्रदर्शन आणि पाककला स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्यांचे औषधी महत्त्व तसेच त्यांच्या संबर्धनासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करणे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा आणि प्रदर्शन जिल्हा परिषद कैंद्र शाळा, मामणोली, ता.कल्याण, जि. ठाणे येथे होणार असुन ही माहिती पर्यावरण दक्षता मंडळाची रुपाली शाईवाले यांनी पत्रकात दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email