डोंबिवली ; पत्रकार केतन दुर्वे यांचे निधन
डोंबिवली – जेष्ठ पत्रकार, शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक केतन दुर्वे (५५)यांचे गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास निधन झाले. ईटीव्ही या वृत्तवाहिनीचे त्यांनी दशकाहून अधिक काळ त्यांनी म्हणून काम पाहिले होते. डोंबिवली पत्रकार संघाचेही ते माजी अध्यक्ष होते. अभ्यासू, नकलाकार आणि स्पष्टवक्ते अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा आदी कुटुंबीय आहेत.
Please follow and like us: