नोट बंदी चा पहिला वाढदिवस. 

(कर्ण हिंदुस्थानी )
मागच्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने एक मोठा पाऊल उचलला  आणि पांचशे व  हजारचे चलनातील नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा जाहीर केला . सरकारच्या ह्या निर्णयामुळे काळा पैशा ठेवणाऱ्याना मोठा धक्का बसला . खास करून काही राजकीय पक्षानां तर हार्ट अटॅक आल्या सारखाच जाणवला  . साऱ्या देशात सगळी कडे एकच खळबळ झाली , सरकारचा निर्णय कसा चुकीचा आहे या बद्दल तमाम टीवी चॅनेल्स वर बहस सुरु झाली , वर्तमान पत्रात अग्रलेख लिहिले गेले . पण केंद्रातील मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिली . नोट बदली करून देण्याची मुद्दत पण घोषित करण्यात आली. ठरवलेली मुद्द्तीत लोकांनीं आपली रक्कम बदली करून घेतली. काही लोकांनीं तर रोजनदारी वर माणशे ठेवून घरातील काळा पैशा बदली करून घेतला ,काही लोकांनीं दुसऱ्याच्या खात्यात आपली रक्कम जमा केली . एवढाच नाही तर काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी सुद्धा रांगेत उभे राहिले आणि चार हजार रुपये बदली करून घेतले . विरोधी दलांना घरी बसल्या बसल्या मुद्दा मिळाला.पण कोणी ही मोदी सरकारचा नोट बंदी चा निर्णय कसा चुकीचा आहे हे स्पष्ट करायला पुढे आला नाही. विरोधा साठी विरोध करणे चुकीचा असतो, हा कुणाला ही कळलेला नाही. नोट बंदी मुळे साठवून ठेवलेले नोट अचानक पणे बाहेर येयाला लागले . काही लोकांनीं बँकेच्या कर्मचाऱ्याना हातात धरून नोट बदली करायला सुरुवात केली आणि पकडले ही गेले . काही बँकां वर कारवाई च्या नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत.आज स्थिती अशी आहे की बाजारात दोन हजार च्या सुट्टे सहज पणी उपलब्ध आहेत आधी पाचशे च्या सुट्ट्या साठी पण भटकायला लागत होते . म्हणून मी बोलतोय की नोट बंदी केंद्र सरकारचा धाडसी निर्णय होता आणि आहे , नोट बंदी च्या सर्वांनां हार्दिक शुभेच्या.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email