* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> नेतिवली परिसरात पिसळलेल्या कुत्र्याचा उपद्रव – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

नेतिवली परिसरात पिसळलेल्या कुत्र्याचा उपद्रव

कल्याण : कल्याण मधील  मेट्रो मॉलच्या समोर नेतिवली परिसरात पिसळलेल्या कुत्र्याने उपद्रव घातला आहे. गल्लीबोळात फिरत असताना हा कुत्रा  ब-याच लोकांना चावला. नुकताच या पिसळलेल्या कुत्र्याने मॉल मध्ये काम करणा-या एका युवकला आपला निशाणा बनवलं . चहा पिण्यासाठी तो बाहेर आला होता. त्यावेळी त्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला. या व्यतिरीक्त अजून काही मुलांना व  काही मोठयांंना पण तो चावला आहे.दरम्यान या पिसळलेल्या कुत्र्यामुळे या विभागातील रहिवाशात भयाचं वातावरण पसरलं आहे.     

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *