नेकनी पाडा बस स्टॉप जवळ कचऱ्याला मोठी आग
(श्रीराम कांदु)
कल्याण शीळ रोड वरील नेकनी पाडा बस स्टॉप जवळ कचऱ्याला मोठी आग लागली असून त्यामुळे निवासी भागात प्रदूषणयुक्त धूर पसरला आहे, लगतची काही झाडांना त्याचा फटका बसला आहे, एमआयडीसीची पाईपलाईन जवळून जात आहे.
Please follow and like us: