नियोजन भवनात जागतिक पाणथळ भूमी दिन
(श्रीराम कांदु)
ठाणे दि १ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शुक्रवार २ फेब्रुवारी ला नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत जागतिक पाणथळ भुमी या विषयावर तज्ञाची व्याख्याने , मार्गदर्शन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धाचा बक्षीस समारंभ आयोजित आहे
Please follow and like us: