नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस
(महेश शर्मा)
नागपुरातील डॉ. सुरेश भट सभागृह येथे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. खासदार हेमा मालिनी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. गरीब रुग्णांचे डायलिसिस व अन्य उपचारांसाठी एका मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. प्रत्येक वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केले.
Please follow and like us: