नवी मुबई व रायगडचे दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधि प्रशांत शेडगे यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार

पत्रकारि मध्ये बहुमूल्य असे योगदान पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्य केल्या बद्दल तसेच प्रसंगी जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष पणे व अप्रत्यक्षपणे जिवाची हानी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी दाखवलेले धाडस व त्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न व पत्रकारितेच्या द्वारे अन्याय व अत्याचार विरुध्द लढा देऊन यशस्वी केल्या बद्दल माझगाव विद्यार्थी संघ यांनी महाराष्ट्राच्या जनते च्या वतीने नवी मुबई व रायगडचे दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधि तसेच पनवेल तेली समाज युवा विचार मंचाचे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना ” कर्तुत्व गौरव पुरस्कार ” देऊन गौरवण्यात आले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email