नवी दिल्लीमध्ये काश्मीरच्या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली

नवी दिल्ली – दिल्लीमधे ३० ते ४० जणांच्या  जमावाने सनलाईतट कॉलनीत रहणा-या  कशमिरच्या पाच जणांना तुम्ही काश्मीरी दहशतवादी आहात असे म्हणत  गुरुवारी रात्री बेदम मारहाण केली. या पाच जणात चार महिला होत्या. या मारहाणीमुळे येथील राहणारे सर्व काश्मीरी घाबरून गेले आहेत आम्हाला सूरक्षा पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार आम्ही कशमिरी आहोत म्हणून आम्हाला मारहाण करण्यात आली असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.