नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘हुनर हाट’चे उद्‌घाटन मुख्तार अब्बास नक्‍वी करणार

नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे 14 ते 27 नोव्हेंबर 2018 दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी 15 नोव्हेंबरला ‘हुनर हाट’चे उद्‌घाटन करणार आहेत.

देशभरातील कारागीर आणि शिल्पकारांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘हुनर हाट’ आयोजित केला जातो असे नक्वी म्हणाले.

हेही वाचा :- केंद्रीय रसायने आणि खते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त

या हुनर हाटमध्ये महिला कारागीर मोठ्या संख्येने सहभागी होणार असून देशभरातील हस्तकला आणि हातमागाची उतपादने उपलब्ध असतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email