नलाईनच्या माध्यमातून डेबिट कार्डातून २४ हजार रुपये लंपास

( श्रीराम कांदु )

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड संतोषी माता मंदिरा समोर राघवेंद्र विहार मध्ये राहणारे व्ही वेणुगोपाल (६२) यांच्या बँक खात्यातून कुणी अज्ञात इसमाने त्यांच्या डेबिट कार्डची माहिती वापरून इंटरनेटच्या माध्यमातून २४ हजार ९९९ रुपये परस्पर वळते केले .हि बाब निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email