नउ महिन्याच्या मुलीची आईने केली हत्या

 ठाणे – ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या यशोदा किरण छेडा या महीलेने आपल्या नउ महिन्याच्या मुलीचा अपंग असल्याच्या कारणाने गळा दाबुन खून केला , मुलगी अपंग असल्यामुळे ती तिला नकोशी झाली होती दिनांक 18 मे रोजी घरात कोणी नसताना तिने मुलीचा गळा दाबुन खुन केला , मुलगी मृत झाल्या नंतर तिचा मृतदेह तिने कळवा खाडीत फेकुन दिला , मुलीच्या म्रुत्यु नंतर तिला आपण केलेल्या क्रूत्याचा पच्च्शाताप होऊ लागला त्यामुळे तिने पोलीस स्टेशन गाठुन आपल्या क्रूत्याचा कबुली जवाब दिला , पोलीसांनी तिला अटक केली , व मुलीचा मृतदेह कळवा खाडीत शोधण्याच काम सुरु केल आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email