धक्कादायक; दोन मुले बेपत्ता

आंबिवली परिसरात राहणारा एक आठ वर्षाचा मुलगा गुरुवारी दुपारी मित्रासमवेत खेळायला जातो असे सांगून घराबाहेर गेला मात्र तो अद्यापपर्यंत परतलेला नाही. दुसऱ्या घटनेत 17 वर्ष चा मुलगा गणेश घाट येथून बेपत्ता झाला तो एका ट्रेनने गुजरातमधून आला होता परंतु काहीही न सांगता 25 ऑक्टोबरला तो एका ट्रक मधून निघून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.