देशाचा सर्वात मोठा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार,
( विजय दुर्गे )
अंबरनाथ:- गेल्या दहा दिवसापासून मृत तरुणाला प्रार्थनेतून जिवंत करण्याचा धक्कादायक प्रकार, मशक ऑक्टोविवो असे मृत तरुनाचा नाव, चर्च चा फादर आणि नातेवाईकांचा देवाचा प्रार्थनेतून मृत व्यक्ती ला जिवंत करण्याचा प्रयत्न, 10 दिवस आदी मृत्यू झालेल्या 17 वर्षाचा तरुणाला प्रार्थना करून जिवंत करण्याचा चर्च आणि नातेवाईकांचा प्रयत्न, मुंबईचा एका सरकारी रुग्णालयात कर्करोगा मुळे झाला होता मृत्यू, या तरुणाचा मृतदेह अंबरनाथ चा एका चर्च मध्ये ठेऊन प्रार्थना सुरू केला, चर्च चा फादर आणि नातेवाईकांचा हट्ट जीजस समोर प्रार्थना करून करणार जिवंत, अंबरनाथ पोलीसांनी समन दिल्यानंतर आणि मीडियाला घाबरून रात्री साडे आकरा वाजता प्रेत बाहेर काढले, या प्रकरणी मयत मुलाचे नातेवाईक काही ही बोलायला तयार नाही
Please follow and like us: