दुचाकी चोरी , सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक

मीरा रोड – भाईंदर येथील भाजप नगरसेविका रक्षा भूपतानी यांची दुचाकी भाईंदर नगरभवन जवळील गणेशभवन येथून चोरीला गेल्याची घटना  घडली होती.त असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. दुचाकी चोरून नेट असतानाची घटना  सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.भाईंदर पोलिसानी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवली व दीपक ऊर्फ विकी बनारसीलाल कपूर व त्याची बहीण वर्षा या बहीण-भावाला अटक करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email