दुचाकीच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू
भिवंडी-दुचाकीच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच भिवंडी येथे घडली.
याबद्दल अधिक वृत्त असर की ,बद्रुद्दीन कालराज चौधरी (४६) हे मुंबई नाशिक महामार्गावर माणकोली नाका येथील रास्ता ओलांडत असताना एका दुचाकीने त्यांना जोरदार धड़क दिली.यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Please follow and like us: