दुकानाचे शटर उचकटून रोकड़ लंपास

ठाणे-दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी रोकड़ लंपास केल्याचा प्रकार नुकताच ठाण्यात घडला.याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा हद्दीतील राममारुती मार्गावरील आय किड्स यादुकानाचे शटर उचकटुन एका बॉक्समधे ठेवलेले ३८ हजार रुपये अज्ञात चोरटयानी लंपास केले.या दुकानाचे मालक धवल कारिया यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक एम.बि.कवळे पुढील तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email