दीड लाखाच्या म्हशीची चोरी 

डोंबिवली – दावडी गावात राहणारे रघुवीर यादव यांच्या मालकीचे गावात शारदा प्रसाद तबेला आहे.गुरुवारी दुपारी त्यांच्या ताब्याल्यातील 1  लाख 60 हजार रुपये किमतीच्या म्हैसना जातीच्या काळ्या रंगाच्या दोन म्हशी कोणीतरी चोरट्याने चोरून नेल्या.या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email