दिव्यातील हातभट्टीच्या अड्डावर कारवाई

ठाणे-दिव्यातील हातभट्टीच्या अड्डावर कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.यावेळी तीन हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे ठाण्याचे अधीक्षक व्ही.एम.लेंगरे यांच्या मार्गदर्शानाखाली निरीक्षक महेश बोज्जावार उपनिरीक्षक जीतेन्द्र पाटील पी.पी.घुले सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम.टी.वरुळकर तसेच जवान एस.डी.पवार शैलेश कांबळे ,निरीक्षक संजय कांगणे दुय्यम निरीक्षक सुनील देशमुख जवान के.एस.वाजे जि.के.तेलुरे यांनी दिवा येथील खाड़ीकिनारी छापा टाकुन सदर कारवाई केली.या कारवाईत तीन अड्डे उध्वस्त करण्यात आले.यात गावठी दारुने भरलेले ३५ लिटरचे ४७ ड्रम,रसायने भरलेला ढोल,एक सतेले व एक मोटर इंजिन तसेच रसायानाने भरलेले ७८व्रिकामे २८ ड्रम आणि एक होडी ,१६४५ लिटर दारु,१५६०० १६४५ लिटर रसायन असा माल जप्त करण्यात आला.या मालाची किमात सुमारे ५लाख ९ह्जार ३५० रुपये आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email