दहा दिवस राहणार मोनो रेल्वे बंद
(पुजा उगले )
मोनो रेल्वे १० दिवस राहणार बंद ही माहिती मुंबई महानगर प्रदेश विकासात प्राधिकरण (एमएआरडीए) ने सांगितली आहे गुरुवारी मोनो रेल च्या रैक ला आग लागली होती त्यामुळ ट्रेनच्या दोन डब्बे जलुन राख झाले होते तेव्हा पासुन मोनो ट्रेन च्या सुविधा बंद करण्यात आल्या एमएमआरडीए च्या अनुसार प्रबंधन च्या नंतर दुर्घटने ची रिपोर्ट आल्या नंतर सेवांची प्रतिचालना सुरु होन्यात येईल आग लागलेल्या घटनेच्या नंतर एमएमआरडीए ने सांगितल्या प्रमाणे समिति क्लोट करण्यात आली आहे अध्यक्ष सेवानिवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्त एस.पी बाजील आहेत