दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

मुंबई-आज पासून १० वीची परीक्षा सुरु झाली.परंतु या बोर्डाच्या परिक्षेच्या आदल्या रात्रीच १०वीच्या एका विदार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.सदर विद्यार्थ्याचे नाव ऋतिक घडशी असे असून रात्री उशिरा त्याला हृदयविकाराचा झटका आला.त्याला केईएम रुग्णालयात नेले असता डॉकटरांनी त्याला मृत घोषित केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email