दन्तवैद्द्कव्यवसाय करणा-या एका बोगस डॉकटरला अटक

ठाणे-दन्तवैद्द्क व्यवसाय करण्याचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना दन्तवैद्द्कव्यवसाय करणा-या एका बोगस डॉकटरला अटक करण्यात आली आहे.मनोहर अडवाणी असे या बोगस डॉकटरचे नाव असून भिवंडी येथील ताडाली गावत तो बेकायदा दातांचा दवाखाना चालवत होता.पालिकेच्या डॉकटर वर्षा शिवनारायण यांनी पोलीस पथाकासह तेथे छापा टाकला असता त्याच्याकडे दन्तवैद्द्क व्यवसाय करण्याचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे आढ़ळुन आले.याप्रकरणी मनोहर अडवाणी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email