ते बाळासाहेबांचे संस्कार…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज यांची चौकशी झाली तरी त्यांना काही होणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले होते. संकटकालीन परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून दोन बंधू एकमेकांना साथ देतात, हे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवण्याचे स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published.