डोंबिवली स्टेशन परिसरात बसण्याचा फेरीवाल्यांचा हट्ट
डोंबिवली, दि.२२ – डोंबिवली रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आणि 150 मीटरच्या बाहेर बसल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील फेरीवाल्यांचा प्रशासन विचार करत नसतील तर पूर्वीप्रमाणे फेरीवाले स्टेशन परिसरात बसतील असा इशारा युनियनचे पदाधिकारी भाऊ पाटील यांनी दिला. कार्यालफेरीवाल्यांनी डोंबिवली विभागीय याबाहेर फेयुनियनचे पदाधिकारी बबन कांबळे, भाऊ पाटील, राजेंद्र सोनावणे, आदी पदाधिकार्यांनी ‘ग‘प्रभाग क्षेत्र अधिकारी रीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले. परशुराम कुमावत यांची भेट घेतली. यावेळी कुमावत यांनी नियमानुसार कारवाई होत असल्याचे सांगत 150 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असल्याचे सांगितले. अशी अवस्था झालेल्या फेरीवाल्यांनी शुक्रवारी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रोजगार हक्क मोर्चा काढला. या मोर्च्यात सुमारे 200 पेक्षा जास्त फेरीवाले सहभागी झाले होते. यावेळी फेरीवाला संघटनेच्या पदाधिकार्यांनी‘ग‘प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची भेट घेऊन निवेदन दिले.
फेरीवाल्यांचा प्रशासन विचार करत नसतील तर पूर्वीप्रमाणे फेरीवाले स्टेशन परिसरात बसतील असा इशारा युनियनचे पदाधिकारी भाऊ पाटील यांनी दिला. कार्यालफेरीवाल्यांनी डोंबिवली विभागीय याबाहेर फेयुनियनचे पदाधिकारी बबन कांबळे, भाऊ पाटील, राजेंद्र सोनावणे, आदी पदाधिकार्यांनी ‘ग‘प्रभाग क्षेत्र अधिकारी रीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले. परशुराम कुमावत यांची भेट घेतली. यावेळी कुमावत यांनी नियमानुसार कारवाई होत असल्याचे सांगत 150 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असल्याचे सांगितले. बबन कांबळे म्हणाले, आज फेरीवाल्यांवर होत असलेला अन्याय प्रशासनाला आणि राजकीय नेते मंडळींना दिसत नाही. आम्ही करायचे तरी काय ? आम्ही देशाचे नागरिक नाहीत का ? आम्ही मतदान करत नाही का ? फेरीवाल्यांचा विचार आता झालाच पाहिजे. हॉकर्स झोन जाहीर होइपर्यत फेरीवाल्यांना तात्पुरत्या स्वरुपाची व्यवसायाची जागा द्यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तर भाऊ पाटील म्हणाले, 29 सप्टेंबर रोजी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करून आम्हाला तुरुंगात जावे लागले. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी फडके रोडवरून फेरीवाल्यांना हाकलून दिले. राजकीय सुडापोटी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा प्रकार केला.