डोंबिवली ; समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी मुंबा जिल्हा ठाणे ह्या संस्थेला `समाज गौरव` पुरस्कार प्रदान…

डोंबिवली दि. १६ – डॉ. मधुसूदन घाणेकर गौरव समिती पुणे आयोजित समाजातील विविधांगी कायॅ करणारया संस्थाचा समाजगौरव पुरस्काराचे वितरण टिळक स्मारक मंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. हया कायॅक्रमालाप्रमुख पाहुणे पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे,जेष्ठ कवियित्री उमिला कराड,सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि नोटरी ज्योतिताई लिमये, डॉ. मधुसूदन घाणेकर, समारंभचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. नं.म.जोशी ह्याच्या हस्ते समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी मुंबा जिल्हा ठाणे या संस्थेला `समाज गौरव पुरस्कार`स्विकारतांना संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सतीश चं.देसाई, सदस्या शिवानी देसाई, यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले संस्थेचे सेक्रेटरी समीर चं.देसाई, सदस्या मा.प्रविणा देसाई व संचालक मंडळांचे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उषा शिंदे, माध्यमिक विभागांचे मुख्याध्यापक वासुदेव बहाटे, इंग्रजी माध्यमाच्या सुपरवायझर पुवॉगुजर हयाचे समितीचे अध्यक्ष मंदाताई नाईक निमंत्रक प्रकाश साठे हयांनी अभिनंदन केले. ज्ञानदीप विदयामंदिर मुंबा शाळेचे सहशिक्षक हेमंत आनंदा नेहते कार्यक्रम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.