डोंबिवली रेल्वे स्थानकातील पोस्टाची पेटी ठेकेदारासाठी ठरली अडचण
डोंबिवली दि.२३ – पोस्टर खाते दुर्लक्षित असताना जागो जागी असलेल्या पोस्ट पेट्या आता अडचणीच्या असल्याचे ठेकेदार दाखवित आहे. इंटरनेटच्या जमान्यात पत्र याचा विसर पडतचालला आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय टपाल दिन जागोजागी साजरा करण्यात आला. मात्र डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकातील पोस्टाची पेटी ठेकेदाराला दाखविल्याने या ठेकेदाराला जाब कोण विचारणार असे डोंबिवलीकर म्हणत आहे भुयारी गटार याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या कामगारांनी येथील पोस्टाची पेटी जमिनीवर टाकल्या चे दिसते कंत्राटदाराकडून हा सरकारी ऐवज निपचित पडलेले पाहून अनेक नागरिक आचर्य व्यक्त करीत आहे डोंबिवली स्टेशन बाहेर पश्चिम बाजूस गटाराचे काम सुरू असल्यामुळे येथून रेल्वे प्रवाशांची सातत्याने रहदारी सुरू असते काम सुरू असताना रेल्वे स्थानकातून आदर करणाऱ्या प्रवाशांचा त्रास होऊ नये म्हणून ठेकेदारांच्या कामगारांनी पत्र टाकले आहे या पत्राचा आधार म्हणून येथील पोस्टाच्या पेटीत टाकून आधार देण्यात आला आहे