डोंबिवली मध्ये स्वस्त आणि उच्च दर्जाच्या औषधी दुकानाचे उद्घाटन

डोंबिवली – डोंबिवलीत २४ जून रोजी एक स्वस्त आणि उच्च दर्जाच्या औषधी दुकानाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाप्रसंगी डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चौहान तिथे उपस्थित होते. मानपाडा रोडला लागुन असलेल्या गोदरेज शोरूम च्या बाजुलाच जगन्नाथ कॉन्प्लेक्स प्लाजा मध्ये नमो जेनरिक्स सुरु केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.