डोंबिवलीत ६३.९८ टक्के मतदान

डोंबिवली दि.२५ – डोंबिवली येथे 3 मततदान केंद्रात एकूण १६०४ मतदारांनी हक्क बजावला . पश्चिमेला १०१३ तर पूर्वेला ५९१ मतदारांनी मतदान केले. डोंबिवलीत ६३.९८ टक्के मतदान झाले असून डोंबिवली पूर्व १०१३ व पश्चिम ५१९ एकूण १६०४ मतदारांनी हक्क बजावला तर एकूण ६३.९८ टक्के मतदान झाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email