डोंबिवलीत मनसेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला.सीसीटिव्हीत हल्लेखोर कैद,
(श्रीराम कांदु)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थि सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष समीर पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, सीसीटिव्हीत हल्लेखोर कैद, विष्णुनगर पोलिस ठाण्यात दखल पात्र गुन्ह्याची नोंद
Please follow and like us: