डोंबिवलीत भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोह
श्रीराम कांदु
डोंबिवली : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्म दिनानिमित्त येत्या 4 ता सायंकाळी साडेपाच वाजता जोशी शाळेच्या मैदानावर भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोहाचे आयोजन केले आहे
या निमित्त ज्येष्ठ कलाकार विनायक टोरवी यांना प्रदान करण्यात येणार आहे
टोरवी हेभजन अभंग भसक्तीगीत सादर करून स्वराजली अर्पण करणार आहेत हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिकेसाठी संपर्क -विषवनाथ भट 9870223330
Please follow and like us: