डोंबिवलीत बनावट डेबिट कार्डच्या आधारे आठ जणांना तब्बल पावणे दोन लाखांचा गंडा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील सेन्ट्रल रेल्वे मेन्स सोसायटी मध्ये राहणारे मधुसुदन खरे यांच्या बँकेच्या डेबिट कार्डची माहिती एका अज्ञात इसमाने मिळवून त्या आधारे बनावट कार्ड तयार करून त्या आधारे त्याच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. सदर बाब निदर्शनास येताच खरे यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्या समवेत अजून सात जनाची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून त्यांनी देखील या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
Please follow and like us: