डोंबिवलीत घरफोडी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२५ – डोंबिवली पूर्वेतील संदप गाव येथील दास कन्स्ट्रक्शन इमारतीत राहणाऱ्या नागरिकाच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ८४ हजार रुपयांचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email