डोंबिवलीत उपोषणाकडे भाजप नगरसेवकांची पाठ

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – भारतीय जनता पक्षाने आज संपूर्ण देशात उपोषणाची घोषणा केली मात्र आज 12 च्या सुमारास 10/15 कार्यकर्ते उपोषणाला बसले होते डोंबिवलीत भाजपचे 20 नगरसेवक असूनही अवघे 4/5नगरसेवक काही वेळ बसले होते इतर नगरसेवकांनी पाठ फिरवली.
डोंबिवली पूर्व व पश्चिम अशी दोन मंडळे असूनही पश्चिमेला कोणीही उपोषणाला बसले नाही डोंबिवली आपला गड असल्याचा दावा भाजप करत असला तरी उपोषणाकडे नगरसेवक व नागरिकही फिरकले नाहीत काही कार्यकर्ते मात्र फोटो काढून झाल्यावर चक्क निघून गेले भाजप पदाधिकारी नगरसेवक यांनीच पाठ फिरवल्याने उपोषणाचा फज्जा उडाला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email