डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात आग,कोणत्याही प्रकारची जीवित हानी नाही

डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाण्यात आग लागण्याची घटना आज मंगळवारी संध्याकाळी घडली असून यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.सदर घटना लक्षात येताच पोलीस कर्मचा-यांंनी तत्काळ आग विझवली.दरम्यान अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी पोहोचली.एका पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किट होवून लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.