डोंबिवलीतील नक्षत्र बार वर पोलीसांचा छापा
बार चालक ,मनेजर म्युसिक ऑपरेटर सह 3 महिला वेटर्स विरोधात गुन्हे दाखल
(श्रीराम कांदु)
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील गोळवली येथील नक्षत्र बार वर काल शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मानपाडा पोलिसांनी छापा टाकला असता या बार मध्ये एका हिंदी गाण्यावर महिला वेटर्स अश्लील हावभाव करत विभित्स वर्तन करत ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे आढळून आले. या पप्रकरणी मानपाडा पोलिसांनी बार चालक, मनेजर म्युसिक ऑपरेटर सह 3 महिला वेटर्स विरोधात गुन्हे दखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे .
Please follow and like us: