डोंबिवलीतील आयरे येथील 38 अनधिकृत खोल्या ,84 जाते पालिकेकडून जमीनदोस्त
(श्रीराम कांदु )
डोंबिवली दि.०१ – डोंबिवलीतील आयरे भागातील ज्योती नगर व बालाजी गार्डन येथील 38 बैठ्या खोल्या व 84 अनधिकृत ज्योते पालिकेच्या “ग “प्रभागातर्फे करण्यात आली
ही कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला रहिवाशीनी विरोध केला मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने काही उपयोग झाला नाही पालिकेची परवानगी न घेता हे अनधिकृत बांधकाम सुरू होते त्यामुळे कारवाई करण्यात आली अशी माहिती “ग “प्रभाग अधीकारी परशुराम कुमावत यांनी दिली या प्रसंगी उप कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे ,”ह “प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे ,26 पोलीस कर्मचारी ,जे सी बी 2,25/30 कामगार या मोहिमेत होते
Please follow and like us: