डोंबिवलीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीर
डोंबिवलीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीर
डोंबिवली :- दि. ११ ( प्रतिनिधी )
डोंबिवलीतील पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील जानकी स्मृती बिल्डींग येथील प्रसिद्ध अॅपेक्स हॉस्पिटल येथे येत्या रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत `मुळव्याध , भगेंद्र व फिशर या आजारांवर अद्यावत उपचार`या संदर्भात मोफत तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहेत. सदर शिबीर हे तज्ञ सर्जन डॉ. जितेंद्र निसळ ( एमबीबीएस,एम.एस,एफ.एम.अे.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. नाव नोंदणीसाठी अॅपेक्स हॉस्पिटल ९७७३३३५५६४ किंवा ०२५१-२४८०४४९/७८५ वर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.
Please follow and like us: