डोंबिवलीकराची दिवाळी पावसात खरेदीसाठी नागरिकांची धावपळ 

डोंबिवली दि.०४ – डोंबिवलीकराची दिवाळी खरेदीची लगबग सुरू असताना दुपारी पावणेचारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरवात झाली यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली थोड्या पावसामुळे हवेतही गारवा निर्माण झाला आहे कल्याणच्या काही भागातही पाऊस पडत असल्याचे सागण्यासात आले. 
दिवाळी सण  सुरू होत असताना खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाजारात आले होते व्याप्यार-या आकाश कंदील बाहेर लावले ते पावसामुळे भिजून खराब झाले ऐन दिवाळीच्या सणात अवकाळी पाऊस आल्याने तारांबळ उडाली सुमारे 20/25मिनिटे पाऊस पडत होता यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.