डॉ. अनुजा पळसुलेदेसाई व प्रसन्न रोझेकर यांचे अभाविपतर्फे अभिनंदन

डोंबिवली – डोंबिवली मधिल राष्ट्रीय शिक्षण संस्थेेच्या ‘स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय’ प्राचार्य डॉ. अनुजा पळसुलेदेसाई यांची मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून निवड झाली. अभाविप कडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या महाविद्यालयातील विद्यार्थी कू. प्रसन्न रोझेकर केंद्र शासनाच्या लघु लेखन परिक्षेत देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. अभाविप कडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी अभाविप शहरमंत्री स्वरदा वैद्य, सहमंत्री तुषार निमकर, सोहम देसाई आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email