ठाण्यात 60 हजार रुपयांचा मोबाईल लंपास

ठाण्यातील युवक चांद किशोर जयसिंग याचा 60 हजार रुपयांचा मोबाईल रविवारी दुपारी लंपास झाल्याची घटना एरोली येथून ठाण्यातील क्रीकनाक्याकडे बसने येत असताना घडली युवक चांद किशोर जयसिंग एरोली येथून ठाण्यातील क्रिकेट नाक्याकडे बसने येत असताना गर्दीचा फायदा घेऊन जयसिंग याचा 60 हजारांचा मोबाईल लंपास केला जयसिंग यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यातया प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email