ठाण्याच्या विवियाना मॉलमधील शॉपर्सस्टोप आणि गिली डायमंड ज्वेलरी दुकानावर छापा
ठाणे –सध्या गाजत असलेल्या ११,३०० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील शॉपर्स स्टॉप मधील गीली या शोरूमच्या काऊंटर वर आणि गीली डायमंड ज्वेलरी शॉपवर गुरुवारी रात्री ईडीच्या पथकाने छापमारी केली. गुरुवारी रात्री ईडीच्या ६ जणांच्या पथकाने विवियाना मॉलच्या शॉपर्स स्टॉप मधील डायमंड विक्री करणाऱ्या गिली शॉपचा स्टोल आणि त्याचे मोठे शॉप असलेल्या गिली या डायमंड शॉपवर दुकाने सील करून तपासणी करण्यात आली. या छापमारीत ईडीच्या पथकाने कीती माल सील केला याबाबत ईडीच्या अधिकारी यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
Please follow and like us: