ठाणे शहरतील सॅटिस पुलावर दोन बसेसची धडक

ठाणे – काही वेळापूर्वी ठाण्याहून भिवंडीला जाणाऱ्या आणि ठाण्याहून शहापूरला जाणाऱ्या दोन बसेसची धडक झाल्याची घटना ठाणे शहरतील सॅटिस पुलावर घडली असून या धडकेत २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्या जखमी झालेल्या प्रवाशांवर ठाण्यातील सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे-भिवंडी आणि ठाणे शहापूर या दोन बसेसची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email