ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ह्द्दीतुन वर्षभरात सुमारे ३००२ मोबाईल चोरीला
ठाणे-ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ह्द्दीतुन वर्षभरात सुमारे ३००२ मोबाईल चोरी झालेत.यातील गुन्हे उघड होण्याचे प्रमाण केवळ १० टक्के एव्हढेच आहे.चोरीला गेलेल्या या मोबाईल्सची कींमत ४ लाख ९५ हजार रुपये आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ह्द्दीतुन दररोज सुमारे ७लाख प्रवासी प्रवास करतात.चोरीला जाणारे मोबइल हे त्याचे सुटे भाग करुन विकले जातात अथवा परराज्यात विकले जातात म्हणून यातील गुन्हे उघड होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.
Please follow and like us: