ठाणे रेल्वे स्थानकात अजुन ३० सीसीटीव्ही कॅमरे आवश्यक

श्रीराम कांदु

ठाणे- ठाणे रेल्वे स्थानकात १२० सीसीटीव्ही कॅमरे आहेत परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने अजुन ३०  सीसीटीव्ही कॅमरे आवश्यक असल्याचे एका सर्व्हे नंतर लक्षात आलय.त्यामुळे सीसीटीव्ही कॅम-यांची संख्या आता १५० होणार आहे.काही दिवसांपूर्वी कोणार्क एक्सप्रेसमधे एका तरुणीची छेड़छाड़ झाल्याचा प्रकार घडला होता.यानंतर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ६ वर सीसीटीव्ही कॅमरा नसल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅम-याचा सर्व्हे करण्यात आला.सदर सर्व्हेत येथे अजुन ३० सीसीटीव्ही कॅमरे आवश्यक असल्याचे समोर आले आहे.या ठिकाणी १२० सीसीटीव्ही कॅमरे असून अजुन ३० सीसीटीव्ही कॅमरे लावल्यास सीसीटीव्ही कॅम-यांची संख्या आता १५० होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email